Category Archives: Yatra

Palkhi in Pune

दोन्ही पालख्यांचे हडपसरमध्ये स्वागत

भक्तीचा महापूर

दि. २८ (पंढरपूर) लाखो वारकर्‍यांची गर्दी.. टाळ मृदंगाचा गजर ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष.. ढगाळ वातावरण.. अधून-मधून पडणारे पावसाचे बारीक थेंब..आणि पंढरपूर जवळ आल्याचा वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहणारा आनंद.. अशा आल्हाददायी व भक्तीपूर्ण…