Kundli Matching Before Marriage is it Necessary

 

Even though, this custom is losing its importance but still many marriage are broken because of their kundli mismatching. Majority of these people are not backward types but modern and fully educated. Their argument is “Its question of life, why take a chances”. But it is essential, because it may confirms the  success of marriage. In Hindu religion, marriage is considered as a sacred union which one should abide not only in the present life, but for seven lives in successionMarriage Kundali Matching

Horoscope is a chart which reflects the planetary positions and their effects on life. In India its known as kundali. Marriage is the important ceremony which bounds a boy and a girl in life long relationship.

In earlier days understanding between two people makes their relationship better and stay forever happy. But in now a days people use to follow horoscope matching to search compatible match for them.This procedure is followed all over India.

In Vedic system of Astrology, Eight fold test are done to see the compatibility between two people. Unique method of Horoscope Matching is called as Kundli Melapak, Marriage Matching or Kundli Matching. Points are given for various descriptions. These descriptions are eight in number, Each test has specific score (Gun), more in score will be more in the compatibility and the relation stands for longer period.
1. Varan
2. Vasya
3. Tara
4. Yoni
5. Grah Maitri
6. Gan
7. Bhakoot
8. Nadi

Score (Gun) for perfect match: After combining these eight different test different score appears which are follows

Below 18 Gunas =  Marriages are not recommended

Minimum 18-24 Gunas = Average but Acceptable Matching

Maximum 25-36 Gunas = Excellent Match

 

For well-being and Successful married life another aspect called Mars Consideration is also very important in horoscope matching. Eventhough for a sucessfull married life these “Guns” works upto maximum 10% leval only.

विवाहापूर्वी वधूवराची कुंडली का पाहतात ?

विवाहापूर्वी वधूवराच्या कुंडलीचे गुणमिलन करतात. परंपरेपेक्षा ज्योतिषावरील विश्वासाशी हे निगडित आहे. वधूवरांचे आयुष्य सुखात जाईल हे निश्चित करणे, हाच यामागचा हेतू असतो.

वधूवरांची कुंडली जुळते की नाही, हे पाहण्यामागे सृजनात्मक उद्देश असतो. धनात्मक ऊज्रेविना सृजन शक्य नाही. शिव अर्थात चेतना ऊर्जा किंवा जागृत ग्रहांचे शक्तीशी मिलन, ही निर्मिती प्रक्रिया आहे. 360 अंशांचा दहावा भाग व्यवहारात समाविष्ट करून, त्याच 36 गुणांच्या आधारे ही प्रक्रिया निर्धारित होते, जेणेकरून वरवधू एकमेकांसाठी पूरक ठरावेत. कुंडली पाहताना पुढील बाबी अवश्य ध्यानात ठेवा.

असे करतात अष्टकूट परीक्षण अष्टकूट परीक्षण पंचांगात छापलेल्या तक्त्यानुसार वरवधूच्या जन्मनक्षत्राच्या आधारे केले जाते. ज्योतिषशास्त्राच्या प्रारंभिक ज्ञानात अवकहडा चक्रानुसार निर्धारित नक्षत्र व चरण राशीनुसार क्रमश: 1 ते 8 संख्याबल निश्चित करून 36 गुणांपर्यंत गुणमिलन करणे उत्तम मानले जाते.  

यामध्ये

  1. वर्ण (जातीय कर्म)
  2. वश्य (स्वभाव)
  3. तारा (भाग्य)
  4. योनी (लैंगिक संबंध)
  5. राशीस्वामी मैत्री (परस्पर अनुकूल विचार)
  6. गणमैत्री (सामाजिक प्रवृत्ती)
  7. भृकूट (जीवनशैली)
  8. नाडी (आरोग्य व अपत्यप्राप्ती)

या आठ बाबींचा समावेश असतो.

मात्र, यशस्वी वैवाहिक जीवनात या प्रचलित प्रक्रियेचा प्रभाव फारतर 10 टक्के एवढा असतो.

याकडे विशेष लक्ष दिले जाते वराची कुंडली पाहताना त्यामध्ये बहुविवाह योग, मार्ग भरकटणे किंवा विधूर योग नाही तर ना, याची खातरजमा करून घ्यावी. याचप्रमाणे वधूच्या कुंडलीत वैधव्य योग, बहुपती योग किंवा विषकन्या योग तर नाही ना, याची खात्री करून घ्यावी.

आंशिक मंगळाचा दोष नाही – 21 किंवा 28 व्रर्ष वयानंतर मंगळाचा दोष नसतो, या समजाला शास्त्राचा आधार नाही. मंगळाचा प्रभाव कायम असतो. एकाच्या कुंडलीत मंगळ दोष असेल व दुसर्‍याच्या नसेल, पण ग्रहस्थितीमुळे मंगळाचा दोष राहत नसेल, तर त्यांचा विवाह करण्यास हरकत नाही.

नवांशात ग्रहांची स्थिती वराच्या मंगळाशी वधूच्या शुक्राची मैत्री पाहण्यासोबतच नवांशात ग्रहांची स्थितीसुद्धा पाहावी. दोन्ही कुंडल्यांमध्ये मंगळ दोष असेल, तर तो दूर करण्यासाठी प्रबळ ग्रहांच्या हजेरीत निराकरणाच्या भूमिकेत ग्रहांची स्थिती व नक्षत्र चरणावर आधारित जन्म नामाक्षरात अ वर्ग (गरुड), क वर्ग (मांजर), च वर्ग (सिंह) आदी वर्ग जन्मदोष बलाबलाचा विवाह जुळवण्यापूर्वी विचार व्हावा. ज्योतिष शास्त्रातील तज्ज्ञ मंडळी यांचे परीक्षण करूनच विवाहाबाबत निर्णय घेतात.

कुंडलीत हे पाहावे

1 – कोणते ग्रह वक्री आहेत?
2 – कोणत्या स्थानाचे स्वामी ग्रह वक्री आहेत?
3 – कोणत्या ग्रहांचा अस्त आहे?
4 – कोणत्या स्थानाच्या स्वामी ग्रहाचा अस्त आहे?
5 – सातव्या स्थानात (पतीपत्नीचे स्थान) कोणते ग्रह आहेत?
6 – सातव्या स्थानावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे?
7 – सातव्या स्थानाचा स्वामी ग्रह कोणता?
8 – सातव्या घराच्या स्वामी ग्रहासोबत इतर ग्रहांशी स्थिती कशी आहे?

या बाबी जुळणे आवश्यक

1 – दोघांच्या लग्न राशींची मैत्री
2 – दोघांच्या लग्न राशींची तत्त्व मैत्री
3 – दोघांच्या मंगळ राशीची मैत्री
4 – दोघांच्या गुरू राशींची मैत्री
5 – दोघांच्या शुक्र राशींची मैत्री
6 – वराच्या मंगळाशी वधूच्या शुक्राची मैत्री.

Flip some book on your Flipkart !

Flipkart Search Bar
Flipkart.com